Intelligence practice test | Intelligence practice Question Paper | बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 40

 

🔥 आजची बुध्दीमत्ता टेस्ट ही तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

एका कुटुंबात दोन विवाहीत जोडपे आहेत आणि त्यांना प्रत्येकी 8 मुले आहेत त्या 8 मुलांना प्रत्येकी 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे तर कुटुंबात एकूण सदस्य किती ?

2 / 30

प्रणव म्हणाला ही ही मुलगी मुलगी माझ्या आईच्या मुलाची बायको आहे तर प्रणवचे त्या मुलीशी नाते काय ?

3 / 30

एका वर्षी शिक्षकदिन गुरुवारी असल्यास नाताळ कोणत्या वारी असेल ?

4 / 30

A आणि B हे भाऊ आहेत तर A च्या मुलाचे B शी नाते काय ?

5 / 30

शंभुकडे बोट दाखवून उज्वला म्हणाली तो माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे. तर शंभुच्या आईचे उज्वलाशी नाते काय ?

6 / 30

A स्त्री B स्त्रीला म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर A स्त्री B स्त्रीची कोण ?

7 / 30

रघुच्या आईचा भाऊ रघुचा कोण ?

8 / 30

A ची आई ही B ची बहिण आहे. आणि A ला एक मुलगी C आहे. तर A चे B शी नाते काय ?

9 / 30

सिंधुला 3 बहीणी व 4 भाऊ आहेत सिंधुचा भाऊ सुरेश आहे तर सुरेशला एकूण भावंडे किती ?

10 / 30

22 जानेवारी 2010 ला सोमवार असल्यास 22 जानेवारी 2014 रोजी कोणता वार असेल ?

11 / 30

29 मार्च रोजी रविवार असेल तर 1 मे रोजी कोणता वार येईल ?

12 / 30

एका कुटुंबात M चा N शी जो संबंध आहे. तोच Nचा M शी आहे तर M आणि N चे नाते काय?

13 / 30

परवा पाऊस पडत होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडत होता ?

14 / 30

सौरभचे वडील हे हर्षालीच्या आईचे दिर लागतात. तर हर्षालीच्या वडिलांची बहिण ही विराटची कोण?

15 / 30

सकु फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली यांचा मुलगा माझा भाऊ आहे तर फोटोतील व्यक्ती सकुची कोण ?

16 / 30

मनुने फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटले यांचा मुलगा माझा नवरा आहे तर फोटोतील व्यक्ती मनुची कोण ?

17 / 30

A हा B च्या वडिलांचा पुतण्या आहे. B हा C चा चुलतभाऊ आहे पण C हा A चा चुलतभाऊ नाही तर C चे Aशी नाते काय ?

18 / 30

2004 मधील फेब्रुवारी महिन्यात एकूण किती तास असतील ?

19 / 30

रंभा ही शामची पत्नी व प्रदीपची बहीण आहे. नागराज हे प्रदिपचे वडील आहेत तर नागराज हे शामचे कोण ?

20 / 30

2011 या वर्षाची सुरुवात जर गुरुवार या वाराने झाली असल्यास त्या वर्षात एकूण किती वेळा शुक्रवार येईल?

21 / 30

A व B हे दोघे भाऊ आहेत व Z या दोघी बहीणी आहेत A चा मुलगा 2. चा भाऊ आहे तर B हा Y चा कोण ?

22 / 30

गोलू हा रमेशचा भाऊ आहे. प्राची सुनीलची बहीण आहे. रमेश हा प्राचीचा मुलगा आहे. तर गोलुचे प्राचीशी नाते काय ?

23 / 30

गोट्या रमेशला म्हणाला तो क्रिकेट खेळणारा मुलगा माझ्या वडिलांच्या दोन मुलांपैकी एक आहे तर त्या मुलाशी गोट्याचे नाते काय ?

24 / 30

1 जानेवारी 2001 रोजी सोमवार असल्यास 1 जानेवारी 2002 रोजी कोणता वार असेल ?

25 / 30

लल्लुची आई रमेशच्या आईची बहिण लागते तर लल्लुचे रमेशच्या आईशी नाते कोणते ?

26 / 30

E चा मुलगा F व मुलगी G आहे H ही E ची सुन असून H ही I ची आई आहे F चे लग्न झालेले असून त्याला मुलगा आहे. त्या घरात दोनच पुरुष आहेत तर E चे I शी नाते काय ❓

27 / 30

बाबुच्या आईची मुलगी बाबुच्या भावाची कोण ?

28 / 30

प्रचंडची आई संजीवनीच्या वडिलांची बहिण आहे तर प्रचंडची आई संजीवनीची कोण ?

29 / 30

कैलासचा जन्म 4 मार्च 2005 रोजी रविवारी झाला तर त्याचा 2 रा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ?

30 / 30

महेश हा जानवीचा पती आहे आणि भारतीचा भाऊ आहे. रंजना भारतीची आई आहे. तर रंजना आणि जानवी यांचे नात कोणते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top