WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय नद्या ( धरणे ) सराव टेस्ट सोडवा ! Indian Rivers (Dams) Practice Test paper | भूगोल टेस्ट – 31

भारतीय नद्या ( धरणे ) सराव टेस्ट सोडवा ! Indian Rivers (Dams) Practice Test paper| भूगोल टेस्ट – 31

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारतीय नद्या [ धरणे ] सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे?

2 / 25

खालील पैकी कोणती नदी भारतात उगम पावत नाही?

3 / 25

खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?

4 / 25

खालीलपैकी कोणती नदी प्रसिद्ध धुवाधार धबधबा निर्माण करते?

5 / 25

भागीरथी नदीवर बांधलेले टिहरी धरण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

6 / 25

फुमडी नावाच्या तरंगत्या बेटांची वैशिष्ट्ये काय आहेत

7 / 25

त्र्यंबकेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?

8 / 25

यमुना आणि सोन नद्यांना खालीलपैकी कोणता पर्वत विभागतो?

9 / 25

राणा प्रताप सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

10 / 25

त्रिभुज प्रदेश नसलेली सर्वात मोठी नदी कोणती आहे?

11 / 25

अलकनंदा आणि भागीरथी या नद्या ..... येथे मिळतात.

12 / 25

मेत्तूर धरण  खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?

13 / 25

सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे?

14 / 25

खालीलपैकी भारतातील सर्वात जुने धरण कोणते?

15 / 25

रिहंद नदी खोरे प्रकल्प कोठे आहे?

16 / 25

साबरमती नदीचा उगम कोणत्या भारतीय राज्यातून होतो?

17 / 25

पुढीलपैकी कोणती गंगा उपनद्या नाही?

18 / 25

खालीलपैकी कोणत्या नद्यांना वायथ असे म्हणतात?

19 / 25

मोहनजोदडो कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

20 / 25

शरावती नदी खालीलपैकी कोणत्या धबधब्याला जाऊन मिळते?

21 / 25

खालीलपैकी कोणती नदी भारतीय हिमालयात उगम पावते?

22 / 25

अमरकंटकाच्या पठारापासून कोणत्या नदीचा उगम होतो?

23 / 25

भारतातील कोणते शहर हुगळी नदीवर वसलेले आहे?

24 / 25

होगे नक्कल धबधबा कोणत्या राज्यात स्थित आहे?

25 / 25

मसानजोर जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top