Indian Geography Practice Test | bhartacha Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 25

Indian Geography Practice Test | bhartacha Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 25

🔥 आजची भारताचा भूगोल सराव टेस्ट ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

2 / 25

भारताचे राष्ट्रीय खाद्य.....

3 / 25

केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

4 / 25

नाशिक रोड येथे.., चा कारखाना आहे?

5 / 25

केरळचे.... एक प्रसिद्ध आहे?

6 / 25

वेम्बनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

उंद्रीमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

8 / 25

भारतातील भिल्ल जमातीचे वस्तिस्थान....?

9 / 25

भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य?

10 / 25

कावेरी नदी कोणत्या दोन राज्यातून वाहते?

11 / 25

खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रात मिळते?

12 / 25

झुम हा एक.... आहे?

13 / 25

जस्ताचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?

14 / 25

.... हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान होय?

15 / 25

कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात?

16 / 25

सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

17 / 25

भारतात सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती?

18 / 25

दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

19 / 25

रावतभाटा अनुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

20 / 25

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

21 / 25

चेपॉक स्टेडियम कुठे आहे?

22 / 25

भारतातील पठाराच्या कोणत्या भागात खनिज संपत्तीचे भांडार म्हणतात?

23 / 25

विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे?

24 / 25

ज्वारी उत्पादनात होतात प्रथम क्रमांकाचे राज्य?

25 / 25

माउंटबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top