आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History of Modern India -20

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History of Modern India -20

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

2 / 25

लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली?

3 / 25

चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली?

4 / 25

महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली?

5 / 25

..... यांना भारताचे पितामह असे म्हणतात?

6 / 25

महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसे सह.... या सह आरोपी सुद्धा फाशी शिक्षा झाली होती?

7 / 25

डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देश रत्न तसेच.... असे म्हटले जाईल.

8 / 25

संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली?

9 / 25

रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली?

10 / 25

मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते?

11 / 25

विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले?

12 / 25

सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही?

13 / 25

26 जानेवारी हा दिवस आपण.... म्हणून साजरा करतो?

14 / 25

मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी मार्च 1915 मध्ये कोणी दिली?

15 / 25

स्वामी विवेकानंद यांचे गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते?

16 / 25

1971 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते?

17 / 25

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

18 / 25

डॉक्टर धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहे?

19 / 25

सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते?

20 / 25

न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवत असेल?

21 / 25

मारो फिरंगी को ही घोषणा मंगल पांडे यांनी दिली हे विधान.... आहे.

22 / 25

मोर्चा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केला होता?

23 / 25

भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली?

24 / 25

अनुसूचित जाती हा शब्दप्रयोग प्रथम.... यांनी वापरला.

25 / 25

मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाभिक दलाचे बंड झाले होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top