WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

History Practice  Paper in Marathi  |  Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 38

History Practice  Paper in Marathi  |  Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 38

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व  इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com  सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠  टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) ‘ज्युलियस सीझर’ कोण होता?

2 / 25

2) ‘ऑलिम्पिक खेळ’ कुठे सुरू झाले?

3 / 25

3) ‘संगम साहित्य’ कोणत्या भाषेत आहे?

4 / 25

4) ‘रोमन साम्राज्य’ कुठे होते?

5 / 25

5) ‘सातवाहन’ वंशाची राजधानी कोणती होती

6 / 25

6) ‘अजिंठा लेणी’ कोणत्या राज्यात आहेत?

7 / 25

7) ‘नालंदा विद्यापीठ’ कुठे होते?

8 / 25

8) ‘फाहियान’ कोणत्या देशातून भारतात आला?

9 / 25

9) गुप्त काळाला काय म्हणतात?

10 / 25

10) अशोकाने ‘धम्म’चा प्रचार कशासाठी केला?

11 / 25

11) ‘अर्थशास्त्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

12 / 25

12) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण?

13 / 25

13) ‘सिकंदर’ भारतावर कधी आला?

14 / 25

14) महावीरांनी कोणत्या धर्माची स्थापना केली?

15 / 25

15) ‘त्रिपिटक’ कोणत्या धर्माशी संबंधित आहे?

16 / 25

16) बौद्ध धर्माचे संस्थापक कोण?

17 / 25

17) ‘ऋग्वेद’ कोणत्या भाषेत लिहिला आहे?

18 / 25

18) वैदिक संस्कृतीतील ‘सभा’ आणि ‘समिती’ काय होते?

19 / 25

19) ‘ग्रेट बाथ’ कुठे सापडले?

20 / 25

20) सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर कोणते होते?

21 / 25

21) ‘पिरॅमिड’ कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहेत?

22 / 25

22) इजिप्तमध्ये ‘फेरो’ म्हणजे काय?

23 / 25

23) ‘हॅमुराबीचा कायदा’ कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे?

24 / 25

24) खालीलपैकी कोणती नदी मेसोपोटेमियामध्ये नाही?

25 / 25

25) ‘मेसोपोटेमिया’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top