WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्राचीन इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Test – 24

प्राचीन इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Test – 24

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

प्राचीन इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त  ]

1 / 25

चौथाई आणि सरदेशमुखी हे मराठा साम्राज्याच्या वेळेचे...... होते?

2 / 25

जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता?

3 / 25

चाणक्य म्हणजेच कौटिल्य हे...... चे सल्लागार होते?

4 / 25

राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ..... वेद आहे?

5 / 25

मिर्झा गालिब..... होते?

6 / 25

मिर्झा गालिब..... होते?

7 / 25

हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?

8 / 25

भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह..... येथे आहे?

9 / 25

पेशवे काळात चित्र कामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमाचा उपयोग केला जाईल?

10 / 25

आर्य संस्कृतीक जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत?

11 / 25

हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्नि कुंड सापडले?

12 / 25

सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या वर्षी बांधला गेला?

13 / 25

सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे?

14 / 25

कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते?

15 / 25

मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशांमध्ये आहे?

16 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानांचे मुख्य प्रदान कोण होते?

17 / 25

भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली?

18 / 25

मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर संबोधले जाते?

19 / 25

महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

20 / 25

कोल्हापूरच्या शीलाहारावर..... या यादव राजाने विजय मिळविला?

21 / 25

राजा हर्षवर्धनाचा पराभव.... या चालुक्य राजाने केला?

22 / 25

लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपुर नावाने प्रसिद्ध होता हा किल्ला बांधण्याचे श्रेय...... यास दिले जाते?

23 / 25

संस्कृतीच्या संदर्भाने देव म्हणजेच.....?

24 / 25

ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे?

25 / 25

सिंधू संस्कृती लोकांनी.... पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top