History Practice Test ! इतिहास सराव टेस्ट – 12

📕 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ इतिहास सराव टेस्ट – 12

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून इतिहास सराव टेस्ट -12 सोडवा.


0

इतिहास सराव टेस्ट -12

1 / 15

शीख धर्माचे शेवटचे गुरु खालीलपैकी कोण होते ?

2 / 15

वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब खालील पैकी कोणी बहाल केला?

3 / 15

नारायण चंदावरकर हे 1900 साली .... येथे झालेल्या राष्ट्रीय सभेचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष होते ?

4 / 15

खालीलपैकी कोणती घटना सर्वात आधी घडली?

5 / 15

_______ हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला ?

6 / 15

1966 या वर्षी पाकिस्तानशी केलेल्या ताश्कंद करारात खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचा सहभाग होता?

7 / 15

बंगालची फाळणी करण्यामागे मुख्य उद्देश काय होता ?

8 / 15

1757 ला झालेल्या प्लासीच्या लढाईत खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता?

9 / 15

भारतात मुघल वंशाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

10 / 15

मोहम्मद गझनीच्या भारतावरील एकूण किती स्वाऱ्या प्रसिद्ध आहेत?

11 / 15

इतिहासात काळा कायदा असा उल्लेख कोणत्या कायद्याचा केला जातो?

12 / 15

सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते?

13 / 15

'विकारविलसित' हे साहित्य कोणाचे आहे ?

14 / 15

1917 साली इतिहासात प्रसिद्ध असणारी ऑगस्ट घोषणा कोणी केली होती?

15 / 15

धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे?

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top