WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History of Modern India Practice Paper | Adhunik Bhartacha Itihas Test – 27

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History of Modern India Practice Paper | Adhunik Bhartacha Itihas Test – 27

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

☑️TCS व IBPS

☑️ वनरक्षक

☑️MPSC

✅ SSC

✅ पोलीस भरती

✅ रेल्वे

✅ सरळसेवा परीक्षा.

💥 खूप मस्त प्रश्न आहेत.. 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

26 जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो.

2 / 25

भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते?

3 / 25

पंडित नेहरूंचे समाधी स्थळाचे नाव काय?

4 / 25

खालीलपैकी क्रांतिकारक कोण?

5 / 25

खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मावळ नेते कोणते?

6 / 25

चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले.

7 / 25

महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते?

8 / 25

"लाल"-"बाल"-"पाल" या जोडीमधील पाल हे कोण होते?

9 / 25

'धर्म ही अफूची गोळी आहे' असे प्रथम कोणी म्हटले आहे?

10 / 25

आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर कोणते?

11 / 25

दादाभाई नवरोजी कोणत्या वर्तमानपत्राचे संपादक होते.

12 / 25

भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला?

13 / 25

बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती?

14 / 25

मूळशंकर हे यांचे मूळ नाव होते?

15 / 25

तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण आहे?

16 / 25

शेलार खिंड हे ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?

17 / 25

'My Year With Indira Gandhi' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

18 / 25

कविता हे माझे राजकारणच आहे असे कोणी म्हटलेले आहे?

19 / 25

वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला?

20 / 25

1858 च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा.

21 / 25

20 फेब्रुवारी 1948 कोणते संस्थान भारतात विलीन झाले?

22 / 25

शांतिनिकेतन ची स्थापना कोणी केली?

23 / 25

रयतवारी मध्ये जमिनीचा मालक कोण असतो?

24 / 25

जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली?

25 / 25

कलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top