History of Modern India Practice Test !आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट – 5

 

 

 

दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन.” असे कोण म्हणत असे ?
योग्य उत्तर -टिपू सुलतान

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट - 5

1 / 15

1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली या फाळणीस कोण जबाबदार होते ?

2 / 15

इंदुप्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले ?

3 / 15

चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ?

4 / 15

भिल्लांचा उठाव ........... येथे झाला.

 

 

5 / 15

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

6 / 15

Www.Ganitmanch.Com

सन 1857 चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय असे कोणी म्हटले ?

7 / 15

मारो फिरंगी को ! ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान..........आहे.

8 / 15

भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली ?

9 / 15

गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

10 / 15

'एक मुल एक वृक्ष' ही घोषणा कोणी केली?

11 / 15

मुळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केला होता ?

12 / 15

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली ?

13 / 15

खालीलपैकी ब्रिटीश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते ?

14 / 15

चौरी-चौरा घटनेने...........हे आंदोलन संपुष्टात आले.

15 / 15

1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर ______ यांचा खून केला .

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top