WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Village Administration Practice Test | gram Prashasan Practice Test Paper ! ग्राम प्रशासन सराव टेस्ट सोडवा.

Village Administration Practice Test | gram Prashasan Practice Test Paper ! ग्राम प्रशासन सराव टेस्ट सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

ग्रामप्रशासन सराव टेस्ट सोडवा

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते?

2 / 25

उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते?

3 / 25

महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो?

4 / 25

ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो?

5 / 25

सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते?

6 / 25

खालीलपैकी महानगरपालिका नसलेले ठिकाण कोणते?

7 / 25

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा काय म्हणून काम करतो?

8 / 25

जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी कोणती समिती ही सर्वात महत्त्वाची असते?

9 / 25

ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते?

10 / 25

ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते?

11 / 25

कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही?

12 / 25

गडचिरोली जिल्ह्यातील ही नगरपंचायत नाही?

13 / 25

महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे?

14 / 25

ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो?

15 / 25

खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोणी ठेवतो?

16 / 25

सरपंचाच्या गैरहजेरीत त्यांचे काम कोण पाहतो?

17 / 25

ग्राम पंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

18 / 25

कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही?

19 / 25

सत्यमेव जयते ही घोषवाक्य कोणी लोकप्रिय केली?

20 / 25

पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?

21 / 25

महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे?

22 / 25

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?

23 / 25

बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था कोणत्या स्तरीय आहे?

24 / 25

तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे?

25 / 25

पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी/सचिव पुढीलपैकी कोण असतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top