WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Geography Practice Test | Geography Test Paper |  Bhugol pariksha Test Pepar| भूगोल सराव टेस्ट सोडवा – 35

Geography Practice Test | Geography Test Paper |  Bhugol pariksha Test Pepar| भूगोल सराव टेस्ट सोडवा – 35

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल विषय सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात?

2 / 25

सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे?

3 / 25

कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?

4 / 25

अहेरी येथील पोलीस उप मुख्यालय कोणत्या नावाने संबोधले जाते?

5 / 25

नाथ सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

6 / 25

परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली?

7 / 25

महाराष्ट्रामध्ये कापसाचे पिकासाठी कोणती जमीन आवश्यक आहे?

8 / 25

मधुमक्षिपालन या लघु उद्योगासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?

9 / 25

भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे?

10 / 25

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते?

11 / 25

तेंदू पत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते?

12 / 25

बिहू नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

13 / 25

इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय?

14 / 25

प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?

15 / 25

भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापला आहे?

16 / 25

सालारजंग म्युझियम कोठे आहे?

17 / 25

लालसिंधी ही कशाची जात आहे?

18 / 25

भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते?

19 / 25

महाराष्ट्रातील कोणते शहर हे सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे?

20 / 25

साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात?

21 / 25

जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे?

22 / 25

नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

23 / 25

उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होते?

24 / 25

खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी नाही?

25 / 25

तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारले आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top