WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Geography  Practice Test | Geography Test Paper |  Bhugol pariksha Test | भूगोल विषय सराव टेस्ट सोडवा – 33

Geography  Practice Test | Geography Test Paper |  Bhugol pariksha Test | भूगोल विषय सराव टेस्ट सोडवा – 33

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात?

2 / 25

सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे?

3 / 25

किबुत्सु हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो?

4 / 25

मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही?

5 / 25

आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे?

6 / 25

सौदी अरेबिया या देशाची चलन कोणते आहे?

7 / 25

टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो?

8 / 25

भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?

9 / 25

अठराव्या शतकात..... हा खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता?

10 / 25

समोउच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार कशाप्रकारे असते?

11 / 25

बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे?

12 / 25

अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे?

13 / 25

कोटोपेक्षी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?

14 / 25

आल्प्स पर्वत रांग कोणत्या खंडात आहे?

15 / 25

महासागर जलाची दैनंदिन तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते?

16 / 25

पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणत्या व्यक्तीने लावला?

17 / 25

सागर जलाची घनता कुठून कुठे वाढत जाते?

18 / 25

मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते?

19 / 25

खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल?

20 / 25

खालीलपैकी कोणती गर्दा हिंदी महासागरात आहे?

21 / 25

भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते?

22 / 25

खालीलपैकी कोणती नदी विदर्भात नाही?

23 / 25

भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती?

24 / 25

महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात ..... येथे आहे?

25 / 25

रेला हा पारंपारिक लोक नृत्य प्रकार महाराष्ट्र मध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top