Geography test – 4 ! भूगोल टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी भूगोल विषयांची संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 भूगोल टेस्ट - 4 1 / 20 महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे ? 4 3 1 2 2 / 20 विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव .......... थंड रात्री दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक वेगवान वारे गडगडासह जोरदार पाऊस 3 / 20 ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ? डाउन्स प्रेअरीज स्टेप्स वेल्ड 4 / 20 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग________ आहे. NH 06 NH 48 NH 44 NH 01 5 / 20 अरुणाचल टेकड्या ' कोणत्या राज्यात आहेत ? आंध्रप्रदेश कर्नाटक अरुणाचल प्रदेश तामिळनाडू 6 / 20 कोयना धरणातील जलशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ? शरद सागर वसंत सागर शिवसागर नाथ सागर 7 / 20 अटाकामा वाळवंट ' कोणत्या खंडात पसरले आहे ? उत्तर अमेरिका आशिया दक्षिण अमेरिका आफ्रिका 8 / 20 भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ? नायगारा शिवसमुद्र कपिलधारा जोग 9 / 20 महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखेपासून पाऊस पडतो ? विदर्भ कोकण खानदेश मराठवाडा 10 / 20 महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही ? गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड 11 / 20 महाराष्ट्र राज्यात...... .... या जिल्ह्यांमध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. सोलापूर सिंधुदुर्ग गडचिरोली औरंगाबाद 12 / 20 चंदन वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढतात. साल खोड पाने मूळ 13 / 20 खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादण होते ? भुईमूग शेती कापूस शेती भात शेती यापैकी नाही 14 / 20 भारतातील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही? नर्मदा नदी गंगा नदी गोदावरी नदी कावेरी नदी 15 / 20 _______ हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे ? कोची एनोर मांडवी कांडला 16 / 20 महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये _________ मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते ? तांबडी काळी गाळाची जांभी 17 / 20 " शॉन " चे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे ? म्यानमार कंबोडिया व्हिएतनाम थायलंड 18 / 20 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? सायमा सियाल निफे शिलावरण 19 / 20 कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे ? अरवली विंध्य सातपुडा सह्याद्री 20 / 20 आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते? लॉरेशिया पॅजिया गोंडवाना टेथिस Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »