Geography Practice Test ! भूगोल सराव टेस्ट

 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा.

खाली दिलेल्या Start बटनावर Click करून Test चालू करा….

 

0

भूगोल सराव टेस्ट

1 / 15

अर्ग हे  काय असते ?

2 / 15

पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?

3 / 15

पुढीलपैकी कोणती गाईची जात नाही ?

4 / 15

आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते ? (राज्यसेवा मुख्य 12)

5 / 15

पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात ?

6 / 15

" लेमरू हत्ती राखीव क्षेत्र ' कोणत्या राज्यात आहे ?

7 / 15

काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ?

8 / 15

जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता आहे ?

9 / 15

यारदांग हे भुरुप कोणत्या प्रदेशात आढळते ?

10 / 15

इ.स. 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली ?

11 / 15

केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोणत्या राज्यात आहे ?

12 / 15

आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे ?

13 / 15

सूर्यग्रहणावेळी कशाची सावली कशावर पडते ?

14 / 15

सुदान देश कोणत्या खंडात आहे ?

15 / 15

पृथ्वीच्या अंतर्भाग कशाचा बनला आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top