WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -70

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -70

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा

{ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त }

1 / 25

गोवा हे भारतातील 25 वे राज्य कधी झाले?

2 / 25

1956 मध्ये भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले भारतीय राज्य कोणते होते?

3 / 25

खालीलपैकी कोणत्या शहरात प्रसिद्ध जालियानवाला बाग आहे?

4 / 25

स्वराज्य पक्षाची स्थापना ..... साली झाली?

5 / 25

सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या दिवशी झाले?

6 / 25

केरळ मध्ये मोपला बंड केव्हा झाले?

7 / 25

........ हा महात्मा गांधीचा भारतातील पहिला यशस्वी सत्याग्रह होता?

8 / 25

गदर पार्टीचे संस्थापक कोण होते?

9 / 25

कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले?

10 / 25

......... शतक ही भारतातील आधुनिक कालखंडाची सुरुवात मानली जाते?

11 / 25

मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर हे मंदिर स्थापत्य कलेचे ....... शैलीचे उदाहरण आहे?

12 / 25

रामप्पा मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे?

13 / 25

19 दगडी कोरीव काम असलेली महाकाली लेणी..... मध्ये आहे?

14 / 25

खालीलपैकी कोणते प्रसिद्ध मंदिर आसाममध्ये आहे?

15 / 25

कांदरिया महादेव मंदिर ....... वंशाचे राजा धनगदेव यांनी इ. स.999 मध्ये बांधले होते?

16 / 25

हवा महल कोणत्या राज्यात आहे?

17 / 25

खजुराहो येथील मंदिर कोणत्या राजवटीत बांधले गेले?

18 / 25

कैलास पर्वताला हादरवणारा रावण कोणत्या गुहेत आहे?

19 / 25

सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे?

20 / 25

कांदरिया महादेव मंदिर कोठे आहे?

21 / 25

पवित्र दाताचे मंदिर हे बौद्ध देवस्थान .....येथे आहे?

22 / 25

बेलूर मठ कुठे आहे?

23 / 25

प्रसिद्ध सोमनाथ मंदिर कोठे आहे?

24 / 25

भीमबेटका लेण्या ...... मध्ये आहे?

25 / 25

ताजमहाल संकुलाचे बांधकाम कोणत्या वर्षी झाले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top