General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 62

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 62

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

मराठी भाषेची कोहिनूर.....

2 / 25

केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे?

3 / 25

छत्रपती शिवाजी महाराजा नंतर.... छत्रपती झाली?

4 / 25

दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते?

5 / 25

मौर्य साम्राज्याची संस्थापक कोण आहे?

6 / 25

...... हे इतिहास प्रसिद्ध गाव असून येथे पुराण वस्तू संग्रहालय आहे?

7 / 25

गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला?

8 / 25

गुरुनानक यांचे जन्मस्थान कोणते?

9 / 25

...... येथे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र आहे?

10 / 25

गुलामगिरी हे पुस्तक.,.. यांनी लिहिले होते?

11 / 25

1832 चाली खालीलपैकी कोणी दर्पण नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले?

12 / 25

खालीलपैकी कोणी शतपत्रे नावाची लेख मालिका लिहिली होती?

13 / 25

1815 साली आत्मीय सभेची स्थापना.... यांनी केली?

14 / 25

ज्यांच्या वनस्पतींना शैवाल असे ओळखले जाते ही वनस्पती सृष्टी ओळखा?

15 / 25

...... येथे बाळ गंगाधर टिळकांनी होमरूळ चळवळ सुरू केली होती?

16 / 25

खालीलपैकी कोणत्या भारतातील गंगा मैदानाचा भाग नाही?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकीने हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना केली होती?

18 / 25

खालीलपैकी डी जीवनसत्वाचा स्रोत कोणता आहे?

19 / 25

प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

20 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात जन माहिती अधिकाऱ्यांच्या नियुक्ती बद्दल उल्लेख आहे?

21 / 25

विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

22 / 25

लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली?

23 / 25

ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या या संघटनेने जाती समानतेचा प्रचार केला?

24 / 25

कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रातांधळेपणाशी निगडित आहे?

25 / 25

चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top