सामान्यज्ञान टेस्ट

येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची टेस्ट एकदा नक्की टेस्ट सोडवा.

3

सामान्यज्ञान टेस्ट

1 / 20

भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे ?

2 / 20

खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ?

3 / 20

जिल्हा परिषदेच्या एका वर्षात सर्वसाधारण सभा घेणे अपेक्षित आहे ?

4 / 20

ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे ?

5 / 20

महानगर पालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार ________ ला असतो .

6 / 20

कोणत्या रोगाला 3D रोग म्हणतात ?

7 / 20

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?

8 / 20

CCTNS कशासंबंधी प्रणाली आहे ?

9 / 20

महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावणार आहे ?

10 / 20

'प्यूर्टोरिको' आणि 'रोमांश' या गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहेत ?

11 / 20

महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार ________

12 / 20

पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे ?

13 / 20

वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते ?

14 / 20

महाराष्ट्रात सूर्यफूलाचे सर्वात जास्त क्षेत्र कोठे आहे ?

15 / 20

महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे ?

16 / 20

निती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली आहे ?

17 / 20

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते?

18 / 20

मोरचुदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती?

19 / 20

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोठे झाली  आहे ?

20 / 20

वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top