WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 88

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 88

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान ( GK) सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे

1 / 25

विद्युत दीपाचा शोध...............ने लावला.

2 / 25

ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील.............लोकप्रिय आहे.

3 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे ?

4 / 25

दुरध्वनी संभाषणामध्ये..................?

5 / 25

भारतात पहिली कापड गिरणी............येथे सुरू करण्यात आली.

6 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात 'कोयना जलविद्युत प्रकल्प' आहे ?

7 / 25

ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे..............राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.

8 / 25

खेडी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजेत यासाठी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडणारे.........हे होते.

9 / 25

खालीलपैकी देशातील राज्ये व त्यात आढळणारे राष्ट्रीय उद्यान यांची चुकीची जोडी कोणती ?

10 / 25

इंडिया कौन्सिल अॅक्ट 1861 नुसार भारतात.............या ठिकाणी 1962 साली उच्च न्यायालय स्थापन झाले.

11 / 25

महाराष्ट्रात आढळणाऱ्या पर्वतशिखरांचा उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे असणारा योग्य क्रम निवडा.

12 / 25

खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?

13 / 25

महाराष्ट्र-छत्तीसगढ राज्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते ?

14 / 25

खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?

15 / 25

खालीलपैकी कोणता अवयव रक्ताभिसरण संस्थेतील नाही?

16 / 25

भारतातील पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' हा..........या दिवशी दादासाहेब फाळके यांनी प्रदर्शित केला.

17 / 25

भारतात रुपया हे नाण सर्वप्रथम कोणी सुरू केले

18 / 25

'संस्कृत वाणी देव केली तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली' असे संस्कृत पंडितांना ठणकावून सांगणारे संत कोण ?

19 / 25

खालीलपैकी ग्रंथ व ग्रंथकार वांची चुकीची जोडी कोणती ?

20 / 25

भारतातील पहिली डायड्रोजन बस सेवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरु झाली आहे?

21 / 25

भारतातील पहिले 'ड्रोन कॉमन टेस्टिंग सेंटर' खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे?

22 / 25

भारताच्या अर्थ मंत्रालयाने ऑगस्ट 2023 मध्ये 'राष्ट्रीय केमिकल्स  अॅड फर्टिलायझर्स लिमिटेड' कंपनीला नवरत्न दर्जा दिला आहे, या कंपनीचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

23 / 25

भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे बोर्डाच्या सीईओ आणि अध्यक्षपदी 9 सप्टेबर 2023 रोजी पहिल्या महिला म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

24 / 25

28 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रपती द्रोपती द्रोपती मुर्मू यानी 100 रुपयांचे नाणे एन. टी. रामाराव यांच्या स्मरणार्थ सुरु केले, ते खालीलपैकी  कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ?

25 / 25

'कथकली' हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top