WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -72

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -72

 

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( GK) सराव टेस्ट सोडवा म

{ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त}

1 / 25

कोतवाला ची नेमणूक कोण करतो?

2 / 25

नगरपालिकेचे प्रशासन कोण चालवितो?

3 / 25

जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्या मार्फत चालते?

4 / 25

राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात?

5 / 25

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय?

6 / 25

इंदिरा गांधी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते?

7 / 25

सिंधू संस्कृतीची लिपी खालीलपैकी कोणती होती?

8 / 25

पाचाड येथे कोणाची समाधी आहे?

9 / 25

सोमनाथ येथील मंदिर सन १०२५ साली कोणी उध्वस्त केले?

10 / 25

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रादित्य ही पदवी घेतली?

11 / 25

महाराष्ट्र केसरी कशाशी संबंधित आहे?

12 / 25

मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या डोंगर रांगांवर स्थित आहे?

13 / 25

जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे?

14 / 25

अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे?

15 / 25

अष्टविनायकांपैकी आठ स्थानांपैकी पुणे जिल्ह्यात किती स्थाने आहेत?

16 / 25

फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात कोठे आहे?

17 / 25

शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?

18 / 25

ब्रेल लिपी वाचण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो ?

19 / 25

हवेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर करतात?

20 / 25

रेनगेज हे उपकरण कोणत्या मापनासाठी वापरतात?

21 / 25

गोगलगाय कोणत्या संघात मोडते

22 / 25

खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता?

23 / 25

विंचू हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?

24 / 25

खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो?

25 / 25

खालीलपैकी कोणते प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top