WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 71

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 71

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय कुठे बांधण्यात आले आहे?

2 / 25

महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS कोण बनली?

3 / 25

महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात?

4 / 25

भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती?

5 / 25

कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे?

7 / 25

महाराष्ट्रात क्रोमाइटचे किती टक्के साठे आहेत?

8 / 25

वासुदेव बळवंत फडके यांच्या उच्च न्यायालयात बचावाचा प्रयत्न कोणी केला होता?

9 / 25

पंचायत राज मधील वरिष्ठ स्तर कोणता आहे?

10 / 25

मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 25

भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे?

12 / 25

खालीलपैकी ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो?

13 / 25

कृष्णा पंचगंगा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो?

14 / 25

कोयना नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो?

15 / 25

निर्गुंतवणूक विभाग कधी स्थापन करण्यात आला?

16 / 25

रविवारच्या सुट्टीची तरतूद कोणत्या फॅक्टरी कायद्यात करण्यात आली होती?

17 / 25

देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले?

18 / 25

कोणत्या राज्यात दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत?

19 / 25

सत्यशोधक समाजाचा खालीलपैकी ग्रंथ कोणता?

20 / 25

आरबीआय चे सर्वात कमी काळ लाभलेले गव्हर्नर कोण आहे?

21 / 25

दहशतवाद विरोधी दिन कधी असतो?

22 / 25

भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

23 / 25

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदानाची सक्ती करणारे पहिले राज्य कोणते?

24 / 25

बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्याच्या सीमांनी जोडलेल्या आहे?

25 / 25

लोहा खनिजाच्या उत्पादनात सर्वाधिक आघाडीवर असलेले राज्य कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top