General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 64

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 64

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

बाल्कन प्रदेश हा...... देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता.

2 / 25

महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता?

3 / 25

पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कोठे आहे?

4 / 25

पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे,?

5 / 25

कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे?

6 / 25

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली..... येथे स्थापन करण्यात आली.

7 / 25

संजय गांधी नॅशनल पार्क...... येथे आहे?

8 / 25

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

9 / 25

तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 25

गंगटोक हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे?

11 / 25

जल्लीकट्टू हसन कोणत्या राज्यात साजरा करतात?

12 / 25

ईशान्य मोसमी वारे..... या कालावधीत वाहतात.

13 / 25

आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो?

14 / 25

कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?

15 / 25

कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

16 / 25

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

17 / 25

भात संशोधन केंद्र.... येथे आहे.

18 / 25

अल्लापल्ली येथील वन वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे?

19 / 25

खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे?

20 / 25

पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय?

21 / 25

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे?

22 / 25

पोलीस विभागातील k-9 unit कशाशी संबंधित आहे.

23 / 25

जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख..... असतात.

24 / 25

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली?

25 / 25

खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा नार आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top