General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 63

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 63

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा नार आहे?

2 / 25

रेल्वे सुरक्षा बल ही कोण कोणाच्या नियंत्रणात त काम करते?

3 / 25

भारतीय नौदलाच्या कमांडोना..... असे नाव आहे?

4 / 25

महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात केली?

5 / 25

हैदराबाद या शहरात खालीलपैकी कोणती संस्था आहे?

6 / 25

ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे?

7 / 25

तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

8 / 25

पोलीस विभाग कोणत्या मंत्रलयाच्या अख्यात्यारीत येते?

9 / 25

राष्ट्रीय स्तरावरील एन एस जी च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते?

10 / 25

भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय?

11 / 25

दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

12 / 25

हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते?

13 / 25

सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणे देशातील पहिले राज्य कोणते?

14 / 25

हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?

15 / 25

जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

16 / 25

कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते?

17 / 25

कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?

18 / 25

शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच... होय?

19 / 25

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या देशात आहे?

20 / 25

हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहे?

21 / 25

इराण या देशाचे चलन कोणते?

22 / 25

भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात?

23 / 25

भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणती?

24 / 25

जगातील उंच इमारत बुर्ज खलिफा कोणत्या देशात आहे?

25 / 25

अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top