General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 60

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 60

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी कोठे आहे.

2 / 25

केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले.

3 / 25

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठे आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.

4 / 25

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला.

5 / 25

नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहे?

6 / 25

अहमदनगर जिल्ह्यातील कोणते ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण आहे?

7 / 25

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?

8 / 25

या महाराष्ट्रीय संताच्या अभंगाच्या रचनांचा समावेश शीख बांधवांचे धर्मात केलेला आहे.

9 / 25

महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे.

10 / 25

यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो.

11 / 25

या संताच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहे?

12 / 25

वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाज सुधारक?

13 / 25

स्वामी विवेकानंद यांचे मुळ नाव काय?

14 / 25

गीतारहस्य हा भगवत गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला.

15 / 25

संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे.

16 / 25

भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला?

17 / 25

संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी कोणती?

18 / 25

शिवथरघळ कोणाशी संबंधित आहे.

19 / 25

संत ज्ञानेश्वरांचे पूर्वीचे गाव कोणते?

20 / 25

न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती?

21 / 25

विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला.

22 / 25

संत तुकारामांचे समाधी स्थान कोठे आहे.

23 / 25

संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थळ कोठे आहे?

24 / 25

साने गुरुजी यांचा जन्म कोणत्या गावी झाला.

25 / 25

संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top