Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा 2025 ! 54

Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा 2025 ! 54

🔥 आजची चालू घडामोडी टेस्ट तुम्हाला TCS व IBPS , पोलीस भरती इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 13

⏺ Passing – 25

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहे?

2 / 25

इंटरपोलणे या रंगाच्या नोटीशीची नव्यानेच सुरुवात केली.

3 / 25

कोणत्या राज्यात प्रथमच प्रवासी भारतीय संमेलन 2025 पार पडले.

4 / 25

16 जानेवारी हा पहिला लोकपाल दिन सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरी करण्यात आला?

5 / 25

2025 च्या 76 व्या प्रजासत्ताक  दिनास कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे हजर होते?

6 / 25

पार्थ योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

7 / 25

विमा सखी योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

8 / 25

तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे 2025 जयंती वर्ष आहे?

9 / 25

2025 चा आर्मी डे कोणत्या शहरात साजरा करण्यात आला?

10 / 25

जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून कधी साजरा केला जातो?

11 / 25

ज्ञानेन्द्र प्रताप सिंह यांची नुकतीच... चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली?

12 / 25

राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर परेड कमांडर म्हणून दामिनी देशमुख यांनी जबाबदारी सांभाळली त्या कोणत्या जिल्ह्यातील आहे?

13 / 25

परशुराम कुंभमेळा 2025... या राज्यात भरला होता?

14 / 25

2024 चा विजय ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार एकूण किती जणांना प्रदान करण्यात आले.

 

15 / 25

2025 च्या पद्यभूषण पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणाचा समावेश नाही.

16 / 25

एकूण किती परदेशी व्यक्तींना 2025 चे पद्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

17 / 25

2025 चा भारतरत्न पुरस्कार किती व्यक्तींना प्रधान करण्यात आले.

18 / 25

2025 चा पद्य विभूषण प्राप्त शारदा सिन्हा कोणत्या राज्यातील आहे.

19 / 25

2025 चा पद्य श्री प्राप्त चैत्राम पवार या जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

20 / 25

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला?

21 / 25

जानेवारी 2025 मध्ये WHO ने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे.

22 / 25

संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणारा ट्रक कोणत्या कंपनीने सुरू केला आहे.

23 / 25

निती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक आरोग्य निर्देशांक 2025 नुसार देशातील पहिले राज्य कोणते आहे?

24 / 25

कोणत्या जिल्ह्यासाठी सह पालकमंत्री पद नाही?

25 / 25

2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top