General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 47

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 47

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

खालीलपैकी भिल्लांचा उठाव कुठे झाला?

2 / 30

नंदूरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदूरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

3 / 30

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?

4 / 30

डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो?

5 / 30

महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती ?

6 / 30

राज्यघटनेच्या घटनासमितीचे अध्यक्ष कोण होते?

7 / 30

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो?

8 / 30

टोकियो ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे?

9 / 30

सन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती?

10 / 30

भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?

11 / 30

रक्तक्षय म्हणजे काय ?

 

12 / 30

पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण?

13 / 30

कोणत्या मराठी संताच्या अभंगांचा 'गुरुग्रंथ साहिब' मध्येही समावेशकेला गेला?

14 / 30

2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते?

15 / 30

अफगाणिस्थान या देशाची राजधानी कोणती ?

16 / 30

खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

17 / 30

पृथ्वीवर……..प्रजातीची संख्या सर्वांत जास्त आहे.

18 / 30

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही?

19 / 30

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली?

20 / 30

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे?

21 / 30

राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

22 / 30

राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात?

23 / 30

खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे या नावानेही ओळखतात?

24 / 30

महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?

25 / 30

इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

26 / 30

शिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

27 / 30

मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?

28 / 30

भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

29 / 30

खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?

30 / 30

जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top