सामान्यज्ञान सराव टेस्ट

सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त सराव टेस्ट नक्की सोडवा.

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट

1 / 10

चुनखडी खूप उष्णता दिली असता_____ वायू बाहेर पडतो.

2 / 10

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या जन्मदिन हा कृषिदिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात ?

3 / 10

अभिलाषा म्हात्रे ' ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

4 / 10

खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते ?

5 / 10

महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली ?

6 / 10

महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे ?

7 / 10

काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ?

8 / 10

भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय होते ?

9 / 10

सह्याद्रीतील शिखरांचा उंचीनुसार योग्य उतरता क्रम लावा ?

अ) कळसुबाई

ब) महाबळेश्वर

क) साल्हेर

ड) हरिश्चंद्रगड

10 / 10

राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top