𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 28

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट – 28 सोडवा. 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 28

1 / 20

महात्मा ज्योतिबा फुले यांना 'हिंदुस्तानचा बुकर टी वाशिंग्टन' म्हणून कोणी संबोधले आहे ?

2 / 20

'ग्रँड स्लॅम' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

3 / 20

अॅडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात ?

4 / 20

"वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे", असा विचार मांडणारे विचारवंत कोण ?

5 / 20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मुकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे होते ?

6 / 20

रोम शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

7 / 20

भगूर ( नाशिक ) येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे ?

8 / 20

खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगर ल कारगील व लेह शी जोडते ?

9 / 20

............... हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो.

10 / 20

 

शोक, झास्कर आणि गिलगिट ......... नदीच्या प्रमुख

उपनद्या आहेत .

 

 

 

 

11 / 20

ड्रॉसेरा वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे ?

12 / 20

पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे ?

13 / 20

E = MC² हा सिध्दांत कोणी मांडला ?

14 / 20

'भावार्थ रामायण' या ग्रंथाची रचना कोणी केली आहे ?

15 / 20

कोणत्या देशाने त्याचे 'नुरी 'नामक पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केले ?

16 / 20

भारताने सन 2012 साली अंटार्क्टिकावर हे संशोधन केंद्र (तिसरे) उभारले आहे ?

17 / 20

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

18 / 20

खालीलपैकी कोणत्या देशात 'असो' ज्वालामुखी आहे ?

19 / 20

खालीलपैकी कोणता भू-आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होतो?

20 / 20

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top