सामान्यज्ञान टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची टेस्ट एकदा नक्की टेस्ट सोडवा. 10 सामान्यज्ञान टेस्ट 1 / 20 महाराष्ट्रात सूर्यफूलाचे सर्वात जास्त क्षेत्र कोठे आहे ? उस्मानाबाद वाशीम लातूर बीड 2 / 20 महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार ________ कमी आहे जास्त आहे वेगळाच आहे तेवढाच आहे 3 / 20 खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ? अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष जिल्हाधिकारी 4 / 20 पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे ? पंधरावे नववे पहिले दहावे 5 / 20 जिल्हा परिषदेच्या एका वर्षात सर्वसाधारण सभा घेणे अपेक्षित आहे ? चार आठ दोन बारा 6 / 20 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे ? एमी शुमर विल स्मिथ ट्राय कोस्तूर एनी लोटर 7 / 20 वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ? वँट अँपिअर नॉटस ज्यूल 8 / 20 निती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली आहे ? 1 जुलै 2015 1 जानेवारी 2015 10 डिसेंबर 2016 9 नोव्हेंबर 2016 9 / 20 महानगर पालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार ________ ला असतो . महसूल मंत्री मुख्यमंत्री विभागीय आयुक्त राज्यशासन 10 / 20 वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते ? 12 16 15 32 11 / 20 कोणत्या रोगाला 3D रोग म्हणतात ? ऍनिमिया सार्स कोरोना पेलाग्र 12 / 20 मोरचुदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? CuSI3 CaSO3 CuSO4 BaSO4 13 / 20 भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे ? महाराष्ट्र उत्तरप्रदेश तामिळनाडू गुजरात 14 / 20 महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावणार आहे ? मुंबई - नाशिक मुंबई - कोल्हापूर मुंबई - पुणे मुंबई - नागपूर 15 / 20 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? गोविंद वल्लभपंत बाळासाहेब खेर महात्मा गांधी मौलाना आझाद 16 / 20 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोठे झाली आहे ? पुणे नागपूर नाशिक मुंबई 17 / 20 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? अनुच्छेद 75 अनुच्छेद 72 अनुच्छेद 74 अनुच्छेद 73 18 / 20 'प्यूर्टोरिको' आणि 'रोमांश' या गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहेत ? पॅसिपीक अटलांटिक हिंदी आर्क्टिक 19 / 20 CCTNS कशासंबंधी प्रणाली आहे ? तांत्रिक क्रीडा गुन्हे व गुन्हेगार बातम्या 20 / 20 महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे ? इंग्लड बांगलादेश ऑष्ट्रेलिया भारत Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »