General Knowledge Practice Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट -42

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 30

 

Passing – 15


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट – 42 सोडवा. 

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 42

1 / 30

दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचे खालीलपैकी कोणते कारण असते ?

2 / 30

मनीषा कल्याण ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

3 / 30

मनोरी खाडी खालीलपकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 30

दिल्लीवर  आक्रमण करणारे पहिले पेशवे कोण ?

5 / 30

साक्षी मलिक ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

6 / 30

" शॉन " चे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

7 / 30

'बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय' ही व्याख्या कोणी केली?

8 / 30

इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे?

9 / 30

अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ??

10 / 30

CCTNS कशासंबंधी प्रणाली आहे ?

11 / 30

विश्वमोहन भट कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहेत?

12 / 30

भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?

13 / 30

चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

14 / 30

हर्ट्झ " हे _______ या मापणाचे एकक आहे .

15 / 30

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?

16 / 30

रोव्हर्स कप ' हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

17 / 30

फटाक्यांमध्ये कोणती ऊर्जा ठासून भरलेली असते?

18 / 30

97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे?

19 / 30

जालियनवाला बाग हत्याकांडाच्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता ?

20 / 30

पोलीसांशी संबंध असलेल्या सी.बी.आय. चा फुल फॉर्म काय आहे ?

21 / 30

कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे ?

22 / 30

बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते ?

23 / 30

खालीलपैकी कशास न्यायमुर्ती रानडे यांनी हिंदी प्रजेचा मॅग्नाचार्टा असे संबोधले आहे ?

24 / 30

www. चे जनक कोण आहे ?

25 / 30

ग्रँड ट्रॅक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो ?

26 / 30

भारताच्या आग्नेय दिशेला कोणता देश आहे ?

27 / 30

रेटिना कोणत्या अवयवात आढळतो ?

28 / 30

सिमलीपाल अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे ?

29 / 30

करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?

30 / 30

डॉट्स ( DOTS) ही उपचारपद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top