General Knowledge Practice Test -14 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट

 

 

📕 आजची टेस्ट सोडवा , खाली महत्वाचे प्रश्न दिले आहेत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत ही उपयोगी असणार आहे .

🟣 खाली दिलेल्या Start या बटनावर Click करून Test चालू करा 👍👍

 

0

सामान्याज्ञान सराव टेस्ट -14

1 / 15

कोणत्या गवताळ प्रदेशास अर्जेंटिनाचे हृदय असे म्हणतात ?

2 / 15

शहाजीराजे भोसले स्मारक कोठे आहे ?

3 / 15

जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

4 / 15

भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालय कोठे आहे ?

5 / 15

राष्ट्रीय वन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

6 / 15

तापी-पूर्णा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो ?

7 / 15

प्रक्रिया केलेले अन्न खराब होऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात ?

8 / 15

परभणी जिल्हा ......... या नदीच्या खोऱ्यात वसला आहे.

9 / 15

द प्रिन्स हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?

10 / 15

गुलरुखी या नावाने कविता कोणत्या सुलतानाने लिहिल्या ?

11 / 15

महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

12 / 15

आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

13 / 15

सिमलीपाल अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे ?

14 / 15

चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

15 / 15

आपल्या शरिराला किती पोषक तत्वाची आवश्यकता असते ?

Your score is

0%

📕📕 प्रयत्न करताना चुका होतात
चुकांमधून येतो तो अनुभव आणि
अनुभवातून मिळते यश ..💯

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top