FIFA World Cup Football Tournament 2022 Important questions FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 ] महत्वाचे प्रश्न उत्तरे

FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022
              महत्वाचे प्रश्न उत्तरे


Q.1) FIFA फुटबॉल विश्वचषक  2022 विजेता संघ कोणता?
उत्तर – अर्जेंटिना ✅


Q.2) फिफा फुटबॉल विश्वकप 2022 आयोजन कोणत्या तारखेस करण्यात आले होते?
उत्तर – 20 नोव्हेंबर, 18 Dec 2022 ✅


Q.3)  फिफा फुटबॉल विश्व कप 2022 मध्ये किती संघाने सहभाग घेतला होता?
उत्तर – 32 ✅


Q.4 ) फिफा फुटबॉल विश्व कप 2022 एकूण किती मॅच खेळवण्यात आले?
उत्तर – 64 ✅


Q.5 ) फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 पहिली मॅच कोणत्या तारखेस खेळवण्यात आली?
उत्तर – 20 नोव्हेंबर ✅


Q.6 ) फिफा फुटबॉल विश्व कप 2022 चा शुभंकर काय होता?
उत्तर –  La’eeb ✅


Q.7 ) फिफा फुटबॉल विश्वकप 2022 विजेता संघ कोणता?
उत्तर – अर्जेंटिना ✅


Q.8 )  फिफा फुटबॉल विश्व कप 2022 उपविजेता संघ कोणता?
उत्तर – फ्रान्स ✅


Q.9 ) याआधी अर्जेंटिना या देशाने फिफा फुटबॉल विश्वचषक केव्हा जिंकला होता?
उत्तर – 1986 ✅


Q.10 ) फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर – लियोनेल मेसी.✅


Q.11 ) फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बूट चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर – किलियन एम्बाप्पे✅


Q.12 ) फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022  तिसऱ्या क्रमांकावर ती कोणता देश आहे?
उत्तर – क्रोशिया ✅


Q.13 ) 2018 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकला होता?
उत्तर – फ्रान्स ✅


Q.14 ) 2026 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित केला जाणार आहे?
(1) अमेरिका
(2) मेक्सिको
(3) कॅनडा
(4) वरील सर्व.✅


Q.15 ) पहिल्या फिफा विश्व कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केव्हा करण्यात आले?
उत्तर – 1930 ✅


❇️ फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू

✅ किलियन एम्बाप्पे – सर्वाधिक गोल्स

✅ लिओनेल मेस्सी – सर्वोत्तम खेळाडू

✅ मिलिआनो मार्टिनेझ – सर्वोत्तम गोलकिपर

✅ किल एम्बाप्पे, फ्रान्स गोल्डन बूट (विजेता)

✅ लिओनेल मेस्सी गोल्डन बॉल (विजेता)

⚽ दीपिका पदुकोण ठरली फुटबॉल ट्रॉफी च अनावरण करणारी जगातील पहिलीच अभिनेत्री.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top