District Court Recruitment Question Paper | District Court Test Paper | जिल्हा न्यायालय भरती सराव टेस्ट सोडवा.

District Court Recruitment Question Paper | District Court Test Paper | जिल्हा न्यायालय भरती सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 जिल्हा न्यायालय भरती टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे ?

2 / 30

गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

3 / 30

सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?

4 / 30

सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे?

5 / 30

नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे ?

6 / 30

सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे ?

7 / 30

संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ?

8 / 30

संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे ?

9 / 30

राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते ?

10 / 30

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ?

11 / 30

देशातील पहिले दिव्यांग न्यायालय…….....या शहरात स्थापन झाले

12 / 30

भारतातील 25 वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले?

13 / 30

भारतीय सर्वोच्च न्यायालय………......या दिवशी अस्तित्वात आले ?

14 / 30

खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे?

15 / 30

राज्यातील पहिले कायमस्वरूपी बालन्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे ?

16 / 30

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे?

17 / 30

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते ?

18 / 30

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे ?

19 / 30

दोन किंवा अधिक घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद…….. घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली?

20 / 30

कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली ?

21 / 30

बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत ?

22 / 30

केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे ?

23 / 30

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो ?

24 / 30

आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती ?

25 / 30

मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाली?

26 / 30

सर्वोच्च न्यायालयात 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली ?

27 / 30

…….या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे.

28 / 30

कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली ?

29 / 30

खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले “पहिले भारतीय न्यायाधीश” आहेत ?

30 / 30

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top