WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Today Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | आजची चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

Today Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | आजची चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

🔥 आजची चालू घडामोडी टेस्ट तुम्हाला MPSC , TCS व IBPS , पोलीस भरती इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Spardhamantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20
⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आजची चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

[ चालू घडामोडी अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 20

1) सातवा 'रोल बॉल वर्ल्डकप 2025' कोणत्या देशाने जिंकला ?

2 / 20

2) अलिकडेच बातम्यांमध्ये असलेले 'तपोवन' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 20

3) 'हांसी' हा नव्याने निर्माण जिल्हा......राज्यातील आहे.

4 / 20

4) नुकतेच निधन झालेले भारताचे 'स्टॅच्यू मॅन' राम सुतार यांना ....... या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.

5 / 20

5) ........... देशाच्या संपूर्ण राष्ट्रीय पाककृतीसाठी UNESCO मान्यता मिळवणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

6 / 20

6) आशियाई युवा पॅरा गेम्स 2025' मध्ये भारताने एकूण किती पदके प्राप्त केली ?

7 / 20

7) 2025 च्या 'हॉर्नबील उत्सवा'चे अतिथी राज्य कोणते होते ?

8 / 20

8) नकतेच चर्चेत असलेले 'संचार साथी अॅप' कधी लाँच करण्यात आले ?

9 / 20

9) राजभवन' चे नवीन नाव काय आहे?

10 / 20

10) सय्यद मुश्ताक ट्रॉफी 2025' झारखंडने हरियाणास हरवून पहिल्यांदाच जिंकली. सदर स्पर्धा कितव्या क्रमांकाची होती ?

11 / 20

11) स्क्वॅश विश्वचषक' 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला ?

12 / 20

12) 23 डिसेंबर 2025 रोजी 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीकार विनोद कुमार शुक्ल यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्यातील होते ?

13 / 20

13) अंडर-19 आशिया कप 2025' स्पर्धा खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली ?

14 / 20

14) चर्चेत असणारी अरावली पर्वतरांग सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?

15 / 20

15) डिसेंबर 2025 च्या उपलब्ध माहितीनुसार, भारतात किती रामसर स्थळे आहेत ?

16 / 20

16) डिसेंबर 2025 च्या उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाचे नागरी पुरस्कार प्राप्त झाले ?

17 / 20

17) भारतातील पहिले 'नक्षलवादी मुक्त' राज्य कोणते ?

18 / 20

18) पहिला फिफा शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ?

19 / 20

19) फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 या ...... देशांनी जिंकला.

20 / 20

20) IPL इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण ठरला आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top