WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय राज्यघटना विषय सराव टेस्ट सोडवा ! Indian Constitution Practice Paper Constitution Test – 26

भारतीय राज्यघटना विषय सराव टेस्ट सोडवा ! Indian Constitution Practice Paper Constitution Test – 26

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

☑️TCS व IBPS
☑️ वनरक्षक
☑️ MPSC
✅ SSC …
✅ पोलीस भरती…
✅ रेल्वे
✅ सरळसेवा परीक्षा.

💥 खूप मस्त प्रश्न आहेत..

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारतीय राज्यघटना सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे..... होय?

2 / 25

राज्यसभा हे संसदेचे...... सभागृह आहे?

3 / 25

लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा..... यांच्याकडे करावा?

4 / 25

संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला..... म्हणून संबोधतात?

5 / 25

घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणास आहे?

6 / 25

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव काय?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांचा मृत्यू पदावर असताना झाला नाही?

8 / 25

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?

9 / 25

भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?

10 / 25

भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

11 / 25

मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते?

12 / 25

संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे?

13 / 25

भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय?

14 / 25

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात?

15 / 25

इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आली आहे?

16 / 25

भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक...... मध्ये पार पडली?

17 / 25

भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरले होते या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद कोणी भूषविले?

18 / 25

जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य म्हणजे....राज्य होय?

19 / 25

..  ....    म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय?

20 / 25

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?

21 / 25

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?

22 / 25

1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून.... यांची नियुक्ती केली?

23 / 25

भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते?

24 / 25

भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते?

25 / 25

26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top