WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court  Peon Practice Test | Mumbai High Court Clerk Practice Test Paper| मुंबई उच्च न्यायालय लिपिक सराव टेस्ट.

Bombay High Court  Peon Practice Test | Mumbai High Court Clerk Practice Test Paper| मुंबई उच्च न्यायालय लिपिक सराव टेस्ट.

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई उच्च न्यायालय लिपिक सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 40

1) जर 2x + 3 = 15 असेल, तर x चे मूल्य काय?

2 / 40

2) एका परीक्षेत 60% विद्यार्थी पास झाले. एकूण विद्यार्थी 250 असतील तर नापास किती?

3 / 40

3) दोन संख्यांचा गुणोत्तर 3:5 आहे आणि त्यांची बेरीज 64 आहे. मोठी संख्या किती?

4 / 40

4) एका ट्रेनची लांबी 150 मीटर आहे आणि ती 54 km/h वेगाने धावत आहे. ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल?

5 / 40

5) एका वस्तूची किंमत 20% ने वाढवली आणि नंतर 20% ने कमी केली. अंतिम बदल किती?

6 / 40

6) A आणि B मिळून एक काम 12 दिवसात करतात. A एकट्याने ते काम 20 दिवसात करतो. B एकट्याने किती दिवसात करेल?

7 / 40

7) एका संख्येच्या 40% मध्ये 20 मिळवले असता उत्तर 60 येते. ती संख्या किती?

8 / 40

8) Choose the correct sentence:

9 / 40

9) Choose the correct preposition:

This practice was brought..........to prevent certain abuses.

10 / 40

10) What is the correct noun form of “Vivisection”?

11 / 40

11) ‘सत्याची बाजू मांडणारा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा?

12 / 40

12) ‘पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावर आले आहेत.’ या वाक्यातील काळ ओळखा.

13 / 40

13) ‘किंकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

14 / 40

14) वाक्याचा नकारार्थी वाक्य बनवा — आईवडिलांनी मुलांची काळजी घ्यायला हवी.

15 / 40

15) Antonym of “Radical”

16 / 40

16) Synonym of “Counterfeit”

17 / 40

17) Synonym of “Fortitude”

18 / 40

18) Arrange in correct sequence:

“It is unusual that...................”

1) he laughed at a joke

2) cracked by a doctor

3) in spite of the pain

4) in the cabin

 

19 / 40

19) Choose the correct passive sentence:

She brought him a new umbrella.

20 / 40

20) The main memory of computer is also known as?

21 / 40

21) The smallest unit of data in computer is............

22 / 40

22) भारतातील पहिले ए.आय. विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे?

23 / 40

23) हरमनप्रीत सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

24 / 40

24) भारतात मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

25 / 40

25) राज्यसभेचे सभापती कोण असतात?

26 / 40

26) ग्रँड कॅनियन घळई कोणत्या देशात आहे ?

27 / 40

27) भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे ?

28 / 40

28) कर्करोग उपचारांसाठी कशाचा वापर केला जातो ?

29 / 40

29) हर्षचरित या ग्रंथाचे लेखक कोण ?

30 / 40

30) विद्युतप्रभाराचे एकक कोणते ?

31 / 40

31) कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात ?

32 / 40

32) "गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या? का ग गंगा यमुना ही या मिळाल्या? या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे?

33 / 40

33) 'श्रीपती शेषाद्री प्रकरण ' कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते ?

34 / 40

34) शांतीचा संदेश कोणत्या रंगातून मिळतो ?

35 / 40

35) सुदान देश कोणत्या खंडात आहे ?

36 / 40

36) माझे डोळे पाणावले. ( क्रियापदाचा प्रकार ओळखा )

37 / 40

37) सुप्रसिद्ध गोलघुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे ?

38 / 40

38) 9000 सेकंद म्हणजे किती तास ?

39 / 40

39) शुद्ध सोने किती कॅरेट चे असते ?

40 / 40

40)

इत्थंभूत’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top