WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Constitution Practice Test ! राज्यघटना सराव टेस्ट – 4

 

 

राज्यघटना या विषयी संभाव्य सराव टेस्ट. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा सराव करा.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

राज्यघटना सराव टेस्ट - 4

1 / 15

कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?

2 / 15

शांतीचा संदेश कोणत्या रंगातून मिळतो ?

3 / 15

मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठे आहेत ?

4 / 15

राज्यसेभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण ?

5 / 15

भारत सरकारने ' सत्यमेव जयते ' हे बोधवाक्य कधी स्वीकारले ?

6 / 15

राज्यघटनेत मूळ भाग किती होते?

7 / 15

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत करण्यात आला?

8 / 15

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ?

9 / 15

मुख्यमंत्री खालीलपैकी कोणला जबाबदार असतात ❓

10 / 15

संविधानाचा सरनाम्यात क्रमाने प्रथम येणारी तत्त्व कोणते?

11 / 15

घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या शिफारशीवरून करण्यात आला ?

12 / 15

घटनेचे उगमस्थान खालीलपैकी कोण आहे?

13 / 15

भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहे ?

14 / 15

घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?

15 / 15

घटना समितीच्या एकूण किती उपसमिती होत्या?

Your score is

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top