Geography Practice Test ! भूगोल सराव टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा. खाली दिलेल्या Start बटनावर Click करून Test चालू करा…. 0 भूगोल सराव टेस्ट 1 / 15 पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात ? अन्नामलाई अन्नाइमुडी केमणगुंडी निलगिरी 2 / 15 पुढीलपैकी कोणती गाईची जात नाही ? साहिवाल मुऱ्हा निमार खिलार 3 / 15 " लेमरू हत्ती राखीव क्षेत्र ' कोणत्या राज्यात आहे ? तामिळनाडू पश्चिम बंगाल छत्तीसगड झारखंड 4 / 15 जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता आहे ? जपान श्रीलंका चीन भारत 5 / 15 आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे ? हिस्सार { हरियाना } दापोली राहुरी पुणे 6 / 15 सुदान देश कोणत्या खंडात आहे ? आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप 7 / 15 सूर्यग्रहणावेळी कशाची सावली कशावर पडते ? पृथ्वीची चंद्रावर चंद्राची पृथ्वीवर चंद्राची सूर्यावर पृथ्वीची सूर्यावर 8 / 15 आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते ? (राज्यसेवा मुख्य 12) पॅन्जिया लॉरेशिया टेथिस गोंडवाना 9 / 15 केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोणत्या राज्यात आहे ? तामिळनाडू महाराष्ट्र उत्तरप्रदेश कर्नाटक 10 / 15 अर्ग हे काय असते ? यापैकी नाही मातीचे धूप वाळूचे वाळवंट दगडाचे वाळवंट 11 / 15 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ? जायकवाडी राधानगरी कोयना उजनी 12 / 15 इ.स. 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली ? कार्ल रिटर वेबर व्हॉन हंबोल्ट वेगनर 13 / 15 पृथ्वीच्या अंतर्भाग कशाचा बनला आहे ? गॅस चीन चांदी व तांबे निकेल व लोह 14 / 15 यारदांग हे भुरुप कोणत्या प्रदेशात आढळते ? आर्द्रप्रदेश महासागरिय हिमाच्छादीत वाळवंटी 15 / 15 काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ? चेस्टनट टुंड्रा रेगुर पीट Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »