पंचायतराज सराव परिक्षा Leave a Comment / नवीन टेस्ट पंचायतराज विषयाची अतिशय संभाव्य सराव टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा. 0 पंचायतराज सराव टेस्ट 1 / 15 खालीलपैकी कोणता कर ग्रामपंचायतीचे उत्पन्न नाही ? आयकर पाणीपट्टी यात्राकर घरपट्टी 2 / 15 ग्रामसेवकाची बडतर्फी कोण करतात ? तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी जिल्हाधिकारी 3 / 15 आमसभेचे सचिव कोण असतात ? जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार ग्रामसेवक 4 / 15 नगराध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ? जिल्हाधिकारी उपनगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त 5 / 15 जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 मध्ये कशाची तरतूद आहे ? गटाची रचना जिल्हा परिषदेची रचना अध्यक्ष मानधन 6 / 15 समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात केंव्हा झाली ? 1982 1948 1960 1952 7 / 15 पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो ? कार्यकारी अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक 8 / 15 जिल्हा परिषदेच्या मतदार संघास काय म्हणतात ? प्रभाग वार्ड गट वाडा 9 / 15 पंचायतराजशी संबंधित घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे ? 98 वी. 40 वी. 73 वी. 74 वी. 10 / 15 जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्ष असतो ? 2.5 वर्षे 5 वर्षे 3 वर्षे 6 वर्षे 11 / 15 पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते ? लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी पंडित नेहरू 12 / 15 त्रिस्तरीय पंचायतराजची शिफारस कोणत्या समितीने केली ? पी.के.थांगन बलवंतराय मेहता जी.व्ही.राव अशोक मेहता 13 / 15 पंचायतराज सुधारणा व बळकटीकरण हा कोणत्या समितीचा विषय होता ? एल.एम.सिंघवी बाबुराव काळे जी.व्ही.राव अशोल मेहता 14 / 15 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे ? 1951 1948 1958 1953 15 / 15 सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात ? पंचायत समिती उपसभापती पंचायत समिती सभापती ग्रामसेवक B. D. O Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »