गणित मंच सराव प्रश्न व स्पष्टीकरण.

■ गणित सराव प्रश्न क्रमांक – 3 
एका कारच्या प्रत्येक चाकाचा व्यास 70 सेमी आहे. जर कारचा वेग 66 किमी. असेल तर प्रत्येक चाक 10 मिनिटात किती वेळा पूर्ण फिरेल..?
स्पष्टीकरण : www. Ganitmanch.Com
चाक एक फेरीत त्याच्या परिघाईतके अंतर कापते 
चकाचे परीघ = πD
 =  22/7 × 70 = 220 सेमी
= 2.20 मीटर
गाडी एक तासात 66 किमी अंतर कापते 
तर 10 मिनिटात 11 किमी
 म्हणजेच 11000 मीटर अंतर
 कापेल
11000 मीटर अंतर कापण्यासाठी चकाचे स्वतःभोवती होणारे फेरे 
11000
———-  = 5000 फेरे 
  2.20
◆ गणितमंच वरील गणित स्पष्टीकरण आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top