१) भारतातील पहिले आरोग्य अधिकार विधेयक सादर करणारे राज्य कोणते?
उत्तर – राजस्थान
२) खालीलपैकी कोणत्या रेल्वेने वांद्रे ते खार स्टेशनला जोडणारा सर्वात लांब स्कायवाक उघडलाय आहे?
उत्तर – पश्चिम रेल्वे
३) लोकसंख्या वाढीच्या बाबतीत भारत चीनला वर्षभरात मागे टाकेल असा अहवाल कोणत्या संस्थेने दिला आहे?
उत्तर – UN
४) टेनिसपटू ऐश्वर्या जाधव खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे?
उत्तर – महाराष्ट्र
५)पंजाब सरकारचे नवे मुख्य सचिव कोण बनले आहेत?
उत्तर – विजयकुमार जजुआ
६) भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्न 2022 मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे?
उत्तर – कपिल देव
७) May Gov. पोर्टलची जोडले जाणारे भारतातील 18 वे राज्य कोणते बनले आहे?
उत्तर – गुजरात
८) सध्या चर्चेत असलेला मारबर्ग विषाणू कोणत्या प्राण्याच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरतो?
उत्तर – वटवाघळ
━━━━━━━━━━━━━━━━━━
फ्री टेस्ट साठी गुगल वर www.Ganitmanch.Com सर्च करा.
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━