मराठी व्याकरण सराव टेस्ट -28 Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण विषयाची 50 मार्कची जबरदस्त सराव टेस्ट दिली आहे सर्व मित्रांनी एकदा नक्की सोडवावी. 0 Marathi Grammar Test - 28 ! मराठी व्याकरण टेस्ट 1 / 50 आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. क्षमा व्यान कांतार वितान 2 / 50 ' त्याला बिचाऱ्याला ' हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ? सार्वनामीक विशेषण आधि - विधी विशेषण संबंधी विशेषण संख्यावाचक 3 / 50 पुढीलपैकी 'वर्त्स्य ध्वनी' कोणाला म्हणतात ? कंठ्य दंततालव्य तालव्य मूर्धन्य 4 / 50 “आधीचे नव्हतेच काही आता आईदेखील नाही." नारायण सुर्वे यांच्या वर उल्लेख केलेल्या 'आई' या कवितेमधून कोणती शब्दशक्ती व्यक्त होते ? व्यंजना लक्षणा निरुढा अभिधा 5 / 50 चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री यापैकी नाही 6 / 50 'चित्त + आनंद' या विग्रहापासून बनलेला योग्य समासिक शब्द कोणता ? चितानंद चिन्मयानंद चिदानंद चिद्वानंद 7 / 50 अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल ? लोपचिन्ह अपसरणचिन्ह अर्धविराम अपूर्णविराम 8 / 50 ' पवळी गाव दूध देते ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा. दूध पवळी देते गाय 9 / 50 वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मन साशंक होणे पक्का विचार करणे पसंत पडणे फार आवडणे संशय वाटणे 10 / 50 ज्याने पुष्कळ असे वाचले व ऐकले आहे असा . या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा . ज्ञानी विद्वान बहुश्रुत हुशार 11 / 50 च, हि, ना सुद्धा, फक्त, देखील ही कोणती अव्यय आहेत ? केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय 12 / 50 अभिलाषी ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? अभिमान अभिलाषा नमस्कार आकांक्षी 13 / 50 'विधिनिषेध नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ - कायद्याने प्रतिबंध नसणे. काय करावे, काय करु नये याचा अजिबात विचार नसणे. एखाद्या विधीस आडकाठी नसणे. कायद्यास प्रमिबंध नसणे. 14 / 50 क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा. द्विगु समास बहुव्रीही तत्पुरुष समास अव्ययीभाव समास 15 / 50 गंगेत कोळ्यांची वस्ती. ( वाक्यातील शब्द शक्ती ओळखा) अभिधा व्यंजना लक्षणा यापैकी नाही 16 / 50 आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. - या वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ 17 / 50 लिंग नामाच्या रुपावरुन ओळखले जाते. हे____आहे. चूक यापैकी नाही बरोबर पूर्ण चूक 18 / 50 'बैठक' या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो. अ ) बसून राहणे ब ) बसून गेले क ) चर्चेसाठी एकत्र बसणे ड) खाली बसणे फक्त ब आणि क फक्त अ आणि ब फक्त अ आणि ड फक्त ब आणि ड 19 / 50 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? संस्कृत कोकणी पोर्तुगीज अरबी 20 / 50 विधीविशेषण हे......असते. विधानपूरक विधेय यापैकी नाही उद्देश्यपूरक 21 / 50 खालीलपैकी गुणविशेषण असणारा पर्याय ओळखा. पुष्कळ लोक यापैकी नाही रागीट शिक्षक पहिला क्रमांक 22 / 50 विषाद ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? कोविद नाश खेद धन 23 / 50 कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ.. लेखनात कमीपणा वाटणे अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालवणे पुढे पुढे करणे कागदाचे घोडे करून नाचवणे 24 / 50 पुढील वाक्यतील रसाग्रहण ओळखा. आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी! करूनरस रौद्र रस वीर रस शृंगार रस 25 / 50 गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा. विद्यार्थ्यांना व्याकरण शिक्षक गुरुजी 26 / 50 मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा. तृतीया पंचमी चतुर्थी षष्टी 27 / 50 कोल्हापुरी चिवडा. हे कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे. अव्ययसाधित साकल्यावाचक धातूसाधित नामसाधित 28 / 50 पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी शब्द नाही ? सरकार अतिथी पगार अडकित्ता 29 / 50 किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ? प्रणयप्रभा जीवनलहरी मालिनी पृथ्वी 30 / 50 अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ? अंशाभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त 31 / 50 एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा वापर केल्यास अश्या सर्वनामास _____विशेषण म्हणतात. समाससाधित नामसाधित धातूसाधित सार्वनामिक 32 / 50 खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा. यापैकी नाही स्वप्नाळू मुलगा खालचा मजला रामपुरी तलवार 33 / 50 आई धान्य निवडत असे. या वाक्याचा काळ ओळखा . रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ यापैकी नाही 34 / 50 लिंग व वचन भेदानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत ? चार तीन सहा पाच 35 / 50 मृग नक्षत्र सुरू होताच शेतकरी शेतात पेरणी चालवतात. वाक्यातील कर्म ओळखा. पेरणी शेत नक्षत्र शेतकरी 36 / 50 राजू झाडाला पाणी घालतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मनी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 37 / 50 खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ? चिमणी पाय डोके भूगोल 38 / 50 तुम्हावर केली मी मर्जी बहाल , नका सोडून जाऊ रंगमहाल - रस ओळख हास्यरस शृंगाररस वीररस करूनरस 39 / 50 ' तो मुलगा म्हणजे नुसता हत्तीच आहे ' शब्दशक्ती ओळखा. व्यंजना अभिधा लक्षणा निरुढा 40 / 50 अर्ध स्वरांना ________ असेही म्हटले जाते. अंतस्थ पंचम वर्ण परसवर्ण सवर्ण 41 / 50 वेगळा शब्द निवडा. - धरणी ,अवनी ,भूमी ,समा ,पृथ्वी ,शशी. समा अवनी शशी पृथ्वी 42 / 50 पुढील विशेषणाचा प्रकार ओळखा. दुहेरी गोफ अनिश्चित साकल्यावाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक 43 / 50 कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शेवाळे राठ नाजूक ऊन 44 / 50 थोडी विश्रांती. विशेषणाचा प्रकार ओळखा. संख्याविशेषण सार्वनामिक गुणविशेषण नामसाधित 45 / 50 विशेषण ही शब्दाची विकारी जात आहे. हे विधान ______आहे. बरोबर यापैकी नाही चूक अंशतः बरोबर 46 / 50 'थोरला' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वारला चुलत मोठा धाकटा 47 / 50 'ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल ? रा ऊ णारा आ 48 / 50 मराठी वर्णमालेत शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे किती व्यंजने आहेत ? 8 5 9 3 49 / 50 नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधि किवा______ विशेषण असे म्हणतात. पश्चिम पूर्व विधी मागील 50 / 50 अलंकारीक शब्दाची अयोग्य जोडी निवडा. टोळभैरव - उड्डाणटपु व गुंड मनुष्य टेलंभट - शीघ्रकोपी ध्रुवतारा - ध्येय डकविणे - चिकटविणे Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »