सामान्यज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त सराव टेस्ट नक्की सोडवा. 0 सामान्यज्ञान सराव टेस्ट 1 / 10 महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे ? इचलकरंजी परभणी पनवेल आष्टी 2 / 10 चुनखडी खूप उष्णता दिली असता_____ वायू बाहेर पडतो. कार्बन डायऑक्ससाईड नायट्रोजन डायऑक्सईड ऑक्सिजन हायड्रोजन 3 / 10 खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते ? अमावस्या पौर्णिमा अष्टमी चतुर्थी 4 / 10 राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ? विधानपरिषद सदस्य लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य विधानसभा सदस्य 5 / 10 अभिलाषा म्हात्रे ' ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? कबड्डी खो - खो कराटे क्रिकेट 6 / 10 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या जन्मदिन हा कृषिदिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात ? 10 जुलै 1जून 10 जून 1 जुलै 7 / 10 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली ? दांडी चौरीचौरी साबरमती चंपारण्य 8 / 10 काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ? चेरटनट रेबुर पिट टुंड्रा 9 / 10 सह्याद्रीतील शिखरांचा उंचीनुसार योग्य उतरता क्रम लावा ? अ) कळसुबाई ब) महाबळेश्वर क) साल्हेर ड) हरिश्चंद्रगड अ ,क,ड,ब अ,क,ब,ड अ,ब,क,ड क,अ,ब,ड 10 / 10 भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय होते ? वास्को द गामा मंगो पार्क बार्थोलोम्यु डायस डेव्हिड लेव्हीगस्टन Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »