Marathi Grammar Test – 22 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी मराठी व्याकरण विषयांची अतिशय दर्जेदार टेस्ट , एकदा नक्की सोडवा . 3 मराठी व्याकरण टेस्ट - 22 1 / 20 दिपोत्सव या संधीची योग्य फोड करा. दिपो + त्सव दीप + उत्सव दीपा + उत्सव दिपो + उत्सव 2 / 20 वेगळा पर्याय ओळखा. कुत्रा - श्वान दीन - श्रीमंत कावळा - एकक्ष कुमोड-कट 3 / 20 किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ? प्रणयप्रभा मालिनी जीवनलहरी पृथ्वी 4 / 20 कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत ? हिरा चांदी रजत सोने 5 / 20 कमळ फुले मुलगी हसे, असेच मला वाटे ( अलंकार ओळखा.) विरोधाभास अर्थान्तरन्यास चेतनागुणोक्ती उत्प्रेक्षा 6 / 20 पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग 7 / 20 शब्दयोगी अव्यय ओळखा. आणि गावाबाहेर देशात बापरे 8 / 20 खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. निरोगी सदृढ आरोग्यसंपन्न शौर्य 9 / 20 मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा. षष्टी पंचमी चतुर्थी तृतीया 10 / 20 पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक भासतो.या वाक्यातील उद्देश ओळखा. गंधीत चाफा मादक पहाटेच्यावेळी 11 / 20 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? कोकणी संस्कृत पोर्तुगीज अरबी 12 / 20 चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. तत्पुरुष बहुव्रीही अव्ययीभाव समाहार द्वंद्व 13 / 20 अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ? अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त सामासिक 14 / 20 आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कांतार क्षमा वितान व्यान 15 / 20 क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहुव्रीही द्विगु समास 16 / 20 कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ.. कागदाचे घोडे करून नाचवणे पुढे पुढे करणे अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालवणे लेखनात कमीपणा वाटणे 17 / 20 भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे ______ होय. वर्ण व्याकरण वर्णमाला लिपी 18 / 20 ग्रह या शब्दाच्या अनेक अर्थापैकी ________ अर्थ नाही. स्वीकार सूर्यमालेतील गोल घर समजूत 19 / 20 पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी शब्द नाही ? अतिथी पगार अडकित्ता सरकार 20 / 20 त्या घोळक्यात तो अंग चोरून बसला होता. या वाक्यात किती विशेषण / विशेषणे आली आहेत. 1 3 4 2 Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »