सामान्यज्ञान टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची टेस्ट एकदा नक्की टेस्ट सोडवा. 10 सामान्यज्ञान टेस्ट 1 / 20 पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे ? पंधरावे नववे पहिले दहावे 2 / 20 महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावणार आहे ? मुंबई - कोल्हापूर मुंबई - पुणे मुंबई - नाशिक मुंबई - नागपूर 3 / 20 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे ? ट्राय कोस्तूर विल स्मिथ एमी शुमर एनी लोटर 4 / 20 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोठे झाली आहे ? मुंबई पुणे नाशिक नागपूर 5 / 20 निती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली आहे ? 1 जुलै 2015 1 जानेवारी 2015 10 डिसेंबर 2016 9 नोव्हेंबर 2016 6 / 20 वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते ? 15 12 32 16 7 / 20 कोणत्या रोगाला 3D रोग म्हणतात ? ऍनिमिया सार्स कोरोना पेलाग्र 8 / 20 महानगर पालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार ________ ला असतो . मुख्यमंत्री विभागीय आयुक्त राज्यशासन महसूल मंत्री 9 / 20 भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे ? गुजरात उत्तरप्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू 10 / 20 खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ? जिल्हाधिकारी उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष 11 / 20 'प्यूर्टोरिको' आणि 'रोमांश' या गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहेत ? अटलांटिक आर्क्टिक हिंदी पॅसिपीक 12 / 20 महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे ? बांगलादेश ऑष्ट्रेलिया इंग्लड भारत 13 / 20 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? अनुच्छेद 75 अनुच्छेद 72 अनुच्छेद 73 अनुच्छेद 74 14 / 20 महाराष्ट्रात सूर्यफूलाचे सर्वात जास्त क्षेत्र कोठे आहे ? लातूर उस्मानाबाद वाशीम बीड 15 / 20 CCTNS कशासंबंधी प्रणाली आहे ? गुन्हे व गुन्हेगार तांत्रिक क्रीडा बातम्या 16 / 20 महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार ________ तेवढाच आहे जास्त आहे कमी आहे वेगळाच आहे 17 / 20 वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ? अँपिअर नॉटस वँट ज्यूल 18 / 20 मोरचुदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? CuSI3 BaSO4 CaSO3 CuSO4 19 / 20 जिल्हा परिषदेच्या एका वर्षात सर्वसाधारण सभा घेणे अपेक्षित आहे ? चार आठ दोन बारा 20 / 20 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? महात्मा गांधी बाळासाहेब खेर मौलाना आझाद गोविंद वल्लभपंत Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »