Marathi Grammar Test – 20 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टपोलीस भरती व इतर सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी मराठी व्याकरण ची अतिसंभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. 12 मराठी व्याकरण टेस्ट - 20 1 / 25 "उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी' या मराठी म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो? उतावळेपणाने मुर्खसारखे वर्तण होते. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. उंदराची लुट केली तरी हाथी काहीच लागत नाही. क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार. 2 / 25खालील ओळीतील अलंकार ओळखा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। उपमा उत्प्रेक्षा यमक अनुप्रास 3 / 25क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. "प्रत्येक मुलामुलीने आई-वडीलांची सेवा करावी". विध्यर्थ आज्ञार्थी स्वार्थ संकेतार्थ 4 / 25गंगेत कोळ्यांची वस्ती. ( वाक्यातील शब्द शक्ती ओळखा) यापैकी नाही व्यंजना लक्षणा अभिधा 5 / 25 आई धान्य निवडत असे. या वाक्याचा काळ ओळखा . यापैकी नाही रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ 6 / 25द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? ने - आण समुद्रकाठ पुरणपोळी अनंत 7 / 25' दृष्टी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. दृष्ट्या दृष्टी नजारा नजर 8 / 25'खडाष्टक' या अलंकारीक शब्दाचा अर्थ काय? चणचण दोन व्यक्तींमधील वैर अंधाधुंद गर्विष्ठ व्यक्ती 9 / 25लिंग व वचन भेदानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत ? चार तीन पाच सहा 10 / 25पुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा. विळा-विळे कावळा-कावळे मळा-मळे तळ-तळे 11 / 25' हिमालयाची सावली ' हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे ? संत तुकाराम महर्षी कर्वे पंडित नेहरू कर्मवीर पाटील 12 / 25' माझी पिशवी आण ' यामधील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ? संकेतार्थ आज्ञार्थी विधानार्थी विद्यर्थी 13 / 25भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा. मी निबंध लिहीन मी निबंध लिहीत असे मी निबंध लिहिला होता मी निबंध लिहितो 14 / 25'चित्त + आनंद' या विग्रहापासून बनलेला योग्य समासिक शब्द कोणता ? चिन्मयानंद चिद्वानंद चितानंद चिदानंद 15 / 25'कल्पवृक्ष' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? सहा चार पाच सात 16 / 25पुढील अक्षरांपासुन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते? 'त ल पा भू ळी ज पा भु ल त 17 / 25खालीलपैकी कोणता शब्द द्विगु तत्पुरुष समास नाही . लंबोदर पंचारती पाचवड सप्ताह 18 / 25समानार्थी शब्द सांगा. उदाहरण = नमुना कर्ज विवेचन बैरागी 19 / 25'मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे' या कवितेंच्या ओळी कोणाच्या आहेत? माधव जुलियन श्री. कृ. कोल्हटकर सुरेश भट नारायण नादापूरकर. 20 / 25कर्मणी प्रयोगाचे एकूण किती प्रकार पडतात ? पाच तीन चार दोन 21 / 25'थोरला' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धाकटा मोठा वारला चुलत 22 / 25' भाववाचक नाम ' ओळखा. उंची शरद पुस्तक झाडे 23 / 25शाबूदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? फारशी अरबी तेलगु पोर्तुगीज 24 / 25पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा.'खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या'. वर्तमानकाळ भूतकाळ साधाकाळ भविष्यकाळ 25 / 25'अंग झाडणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. कृष होणे नाकबूल करणे रोडावणे लठ्ठ होणे Your score is 0% Restart quiz आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »