Police Bharti Test – 21! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरती साठी अतिसंभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 21 1 / 20 ' बिटकोइन ' हे चलन स्वीकारणारा पहिला देश कोणता ? इक्वेडोर मादागास्कर पोलंड साल्वाडोर 2 / 20 D.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय? Deoxyriboes Nucleic Acid Detoxy Nuclio Alkari Detoxification nucleo Amino Acid यापैकी नाही 3 / 20 एका किल्यावर 1200 सैनिक असुन त्यांना किल्यावरील अन्न 82 दिवस पुरते 74 दिवसांनी 720 सैनिक निघून गेलेत तर उर्वरित अन्न किल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल ❓ 20 दिवस 25 दिवस 10 दिवस 15 दिवस 4 / 20 एका घड्याळात सकाळी 6.30 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत तासकाटा व मिनिटकाटा यांत 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो? 24 2 12 11 5 / 20 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते? स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी उभयलिंगी पुल्लिंगी 6 / 20 रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे . 12 व्या डावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरीत 5 ने वाढ केली ,तर त्याची नवीन सरासरी किती होईल ? 70 75 65 60 7 / 20 आय.पी.एल.2022 उपविजेता संघ कोण ? मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग राजस्थान रॉयल गुजरात टायटन्स 8 / 20 वाक्प्रचार पूर्ण करा. हातावर _______देणे. टाळी तुरी डाळ पैसे 9 / 20 खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा . ● गोपाल गो चा पाला जमवणारा पाला पाचोळा जमवणारा गाई पाळणारा गोपाल काला करणारा 10 / 20 अंगार ' यास समांतर शब्द ओळखा ? निखारा फितूर मन हावभाव 11 / 20 कजाग ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा ? कमजोर पक्का प्रेमळ उदार 12 / 20 ऑनलाईन बँकिंग, इंटरनेट सेवा क्षेत्रातील 'OTP' या शब्दाचा अर्थ ( फुलफॉर्म ) कोणता ? Online Transaction Process Online transfer payment Other Transfer Process One-Time Password 13 / 20 'चला पानावर बसा' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ? व्यंगार्थ संकेतार्थ वाच्यार्थ लक्षार्थ 14 / 20 सयूंक्त नसणारा स्वर सांगा . ओ ए औ इ 15 / 20 आय.पी.एल.2022 विजेता संघ कोण ? गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल चेन्नई सुपरकिंग 16 / 20 प्रधानसुचकत्व उभयान्वयी अव्ययाचे_______ पोटप्रकार आहेत. 4 3 2 5 17 / 20 तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? मंडळ अधिकारी नायब तहसीलदार अवल कारकून पेशकर 18 / 20 एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते, एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील? 7 5 6 4 19 / 20 'मेघासम तो श्याम सावळा ' या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा रूपक यमक श्लेष 20 / 20 "टॉम्ब ऑफ सॅन्ड" या अनुवादित हिंदी कादंबरीसाठी अलीकडेच कोणत्या लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे? गीतांजली श्री अंजली श्रीमन रेश्मा रुहानी कायरा पॉल Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »