WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा- 96

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा- 96

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान ( GK ) सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

वस्तू व सेवा कर (GST) हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे ?

2 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर सत्याग्रह केव्हा केला ?

3 / 25

'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हणून खालीलपैकी कोणत्या पक्षी अभयारण्यास ओळखले जाते ?

4 / 25

भारतीय संविधानात आणीबाणी दरम्यान 'मूलभूत हक्क निलंबनाचे तत्त्व' कुठून स्वीकारले आहे ?

5 / 25

मोरचूद' (Blue Vitriol) ची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे ?

6 / 25

अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहांना परस्परांपासून वेगळी करणारी वाहिनी कोणती ?

7 / 25

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?

8 / 25

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे न्यायालयात वकीलपत्र कोणी घेतले होते ?

9 / 25

महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे अधिकृत नियतकालिक (मासिक) कोणते आहे ?

10 / 25

आशियाई सिंहांचे जगातील एकमेव नैसर्गिक निवासस्थान असलेले 'गीर राष्ट्रीय उद्यान' कुठे आहे ?

11 / 25

गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता ?

12 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात नाही ?

13 / 25

भारतीय संसदेत 'शून्य तास' (Zero Hour) साधारणपणे किती वाजता सुरू होतो ?

14 / 25

भारतामध्ये राष्ट्रीय जनगणना आयोजित करण्याची जबाबदारी कोणावर असते ?

15 / 25

कोणत्या घटनादुरुस्तीने (1978) संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळून कायदेशीर हक्क केला ?

16 / 25

जर्मन सिल्व्हर हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांपासून बनवला जातो ?

17 / 25

'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'ची स्थापना (1906) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केली ?

18 / 25

लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किमान किती सदस्यांना पाठिंबा आवश्यक असतो ?

19 / 25

भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागराशी जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय आहे ?

20 / 25

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे ?

21 / 25

इन्सुलिन हे संप्रेरक प्राण्यांच्या शरीरातील कोणत्या अवयवातून स्त्रवते ?

22 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याला 'मोलॅसिस बेसिन' म्हणून ओळखले जाते ?

23 / 25

'पोलीस' हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये येतो ?

24 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात 'सुमंत' (डबीर) म्हणून कोणाची नेमणूक होती ?

25 / 25

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top