30 मे 2022 चालू घडामोडी
1). द्विपक्षीय नौदल सराव “बोंगोसागर” हा भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो?
उत्तर – बांगलादेश
२). अमर जवान ज्योतीची स्थापना कोणत्या युद्धानंतर झाली?
उत्तर – 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर
३). अलीकडे चर्चेत असलेले “मुंद्रा बंदर” कुठे आहे?
उत्तर – गुजरात
4). यूएन पिस्किपिंग मिशनमध्ये अलीकडे कोणत्या देशात भारतीय सैनिकांवर हल्ले झाले आहेत?
उत्तर – काँगो
५). जगातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर – गुजरात
६). अलीकडेच चर्चेत असलेले कांगेर व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे?
उत्तर – छत्तीसगड
७) नुकतेच अमगढ बिबट्या राखीव कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर – राजस्थान
8). नुकताच महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 28 मे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Www. Ganitmanch. Com गुगल वर सर्च करा व दररोज फ्री टेस्ट सोडवा.
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━