WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mathematics Practice Test | Maths practice Question Paper ! गणित सराव टेस्ट सोडवा – 62

Mathematics Practice Test | Maths practice Question Paper ! गणित सराव टेस्ट सोडवा – 62

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

गणित सराव टेस्ट सोडवा.

1 / 20

रेखा आणि हेमा यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2:3 असून नफ्याचे गुणोत्तर 8:9 आहे, तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती?

2 / 20

सुरज, नीरज व धीरज यांच्या वयांचे गुणोत्तर 5:6:8 असे आहे. नीरजचे वय 18 वर्षे असल्यास सुरज व धीरज यांच्या वयातील फरक किती?

3 / 20

जर 25 रूपयास 2 बादल्या तर 153 रूपयांत किती बादल्या येतील ?

4 / 20

12 सेमी पाया आणि 7 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

5 / 20

32 मजूर रोज 4 तास काम करून 50 दिवसात 16 टेबल बनवतात, तर 40 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसांत 21 टेबल बनवतील?

6 / 20

एक रेल्वे 90 km/hr वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती?

7 / 20

द.सा.द.शे. 8 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 96 रूपये येते, तर ती रक्कम कोणती ?

8 / 20

18 बादल्या 945 रूपयांना विकल्याने 3 बादल्यांच्या खरेदी इतका नफा झाला तर या व्यवहारात एकूण किती नफा झाला?

9 / 20

120 मुलांपैकी 65% मुले पास झाली, तर नापास मुले किती?

10 / 20

A चा पगार B पेक्षा 20% कमी आहे तर B चा पगार पेक्षा किती टक्के जास्त असेल?

11 / 20

पाच क्रमवार विषय संख्यांची सरासरी 33 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

12 / 20

सुदामकडे जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट रूपये प्रत्येक चादरीची किंमत आहे, 18432 रूपयात किती चादरी येतील ?

13 / 20

625 x 125 = 5m, तर m =?

14 / 20

16x2) ÷ 4+3x2÷2=?

15 / 20

7.65 - 2.539 = ?

16 / 20

2.7 मधून किती वजा करावे म्हणजे बाकी 1.8 उरेल ?

17 / 20

एका रकमेचा 1/6 हिस्सा 300 रूपये आहे, तर तिचा 1/3 हिस्सा किती होईल?

18 / 20

0.36, 9.6, 0.6 यांचा लसावि किती ?

19 / 20

गोपालने 2250 रूपये कर्ज 5 हप्त्यांत फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 75 रूपयाने जास्त होत, तर तिसरा हप्ता किती, रूपयांचा होता ?

20 / 20

(2p + q) ही दोन अंकी संख्या 17 आहे. जर एककस्थानी q असेल, तर p =?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top