WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 134

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 134

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

हळूहळू, मुळूमुळू, खुदूखुदू या शब्दांतील दुसरा व चौथा........ दीर्घ आहे.

2 / 25

घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?

3 / 25

आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?

4 / 25

पुढीलपैकी शब्दाची कोणती फोड चुकीची आहे?

5 / 25

कवि ईश्वर हे पोटशब्द एकत्र येऊन कोणता शब्द तयार होईल?

6 / 25

यशोधन हा शब्द पढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे?

7 / 25

कर्त्याचा किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरुष यांच्याप्रमाणे क्रियापद न चालता स्वतंत्र असते तेव्हा कोणत प्रयोग असतो?

8 / 25

अक्षरांची प्रमुख चार गटांत विभागणी केल्यास, दंड नसलेले अक्षर कोणते?

9 / 25

पुढीलपैकी चुकीचा अर्थ असणारी जोडी ओळखा.

10 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी आहे?

11 / 25

पुढीलपैकी चुकीच्या अर्थाची जोडी ओळखा.

12 / 25

लेखन नियमानुसार अचुक शब्द ओळखा.

13 / 25

भागवतधर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार थेट पंजाबपर्यंत कोणी केला.

14 / 25

मनाचे श्लोक कोणी लिहिले?

15 / 25

पेशवेकालीन नामवंत शाहीर आनंदफंदी यांनी कोणता नया काव्यप्रकार रुढ केला?

16 / 25

लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा.

17 / 25

'मोळा' या शब्दाचा अचूक अर्थ कोणता?

18 / 25

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

19 / 25

लेखन नियमांनुसार अचूक शब्द ओळखा.

20 / 25

‘दशानन’ या शब्दातील समासाचा प्रकार कोणता?

21 / 25

‘डोळ्यांत तेल घालून पाहणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

22 / 25

‘अल्प’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

23 / 25

‘कवी’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

 

24 / 25

‘राजा’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

25 / 25

'कोस बाडच्या टेकडीवरून' हा प्रसिध्द ग्रंथ कोणी लिहला आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top